Testimonials

DON’T TAKE OUR WORD

TESTIMONIALS TALKS

social-resposibility
माध्यम क्षेत्रात दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात स्पर्धा वाढतेय. दर वर्षी महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातून हजारो विद्यार्थी पास होतायत. यातून आपलं वेगळेपण सिद्ध करणं गरजेचं आहे. यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे कॅलिडस मीडिया अकॅडमी आहे, असं मला वाटतं. सध्या अनेक महाविद्यालयातून पत्रकारितेचा मंत्र दिला जातो. पण, तंत्र देण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. हीच गरज ओळखून कॅलिडस मीडियाने तंत्र आणि मंत्र देण्याचं काम केलं आहे. ज्याचा फायदा मला स्वत:ला देखील खूप झाला. पूर्वी मी बातमीदारी क्षेत्रात वडाप ड्रायव्हरचं काम करत होतो. उद्देश एकच की कोणत्याही परिस्थितीत ध्येय गाठणं. अशा ड्रायव्हरला गाडी चालवणं माहिती असतं परंतु त्यातील बारकावे माहिती नसतात. हेच बारकावे शिकवण्याचं काम अकॅडमीच्या माध्यमातून केलं जातंय. आता ‘ABP माझा’चॅनलमध्ये काम करतांना, कॅलिडसमध्ये शिकवलेल्या याच प्रॅक्टिकल गायडन्सचा मला खूप फायदा होतोय.


Nilesh Budhawale

social-resposibility
माझं शिक्षण B.A.B.Ed…पंढरपुरात शिक्षिकेच्या नोकरीत मी कधी रमलीच नाही...वडील आर्ट डायरेक्टर असल्यानं मला बॉलिवूड कायम खुणावत राहायचं. वेगवेगळ्या सेलिब्रिटींची प्रमोशनल पेजेस हाताळताना, यातल्या अनेकांशी चांगली गट्टीही जमली. चॅनल्सवरच्या Entertainment रिपोर्टर्सना बघून, आपणही मुंबईला जाऊन हेच करिअर करावं, हे मनाशी पक्कं ठरवलं. पुण्यात त्यासाठी बरीच शोधाशोध केली. पण, प्रत्येक जण सांगायचा, “त्यासाठी जर्नालिझमची डिग्री लागते. त्याशिवाय तू रिपोर्टर कशी होणार ? ” बरं, केलंही जर्नालिझम..तरी स्किल्स कोण शिकवणार? अशातच मला कॅलिडसविषयी कळलं. पंकज सरांनी कॅलिडसमागची कन्सेप्ट सांगितली, आणि स्वप्नपूर्ती झाल्याच्या आवेशात मी उडालेच. 6 महिन्यांचा कोर्स पूर्ण केला. बऱ्याच असाईनमेंट केल्या...चुकांमधून शिकत गेले. आज, खरोखरच माझं स्वप्न पूर्ण झालंय. कुठल्याही विद्यापीठाची जर्नालिझमची डिग्री माझ्याकडे नाही. पण, कॅलिडसमधल्या प्रोफेशनल कोर्समुळे मी आज ‘जय महाराष्ट्र’ चॅनलमध्ये एंटरटेन्मेंट रिपोर्टर होऊ शकले. Thanks Callidus!

Sonali Lohar

social-resposibility
आपल्याला प्रत्येकाला आपण ज्या गोष्टीबद्दल पॅशनेट आहोत, त्याच क्षेत्रात काम करण्याची इच्छा असते. पण, प्रत्येक वेळेलाच ते जमेलच असं नाही. मला जर्नालिझममध्ये खूप आवड होती. पण, नुसती आवड असून भागत नाही. या क्षेत्रात काम करण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचं कौशल्य असावं लागतं. आणि ते मिळवण्यासाठी योग्य असा प्लॅटफॉर्म लागतो. माझा हा शोध संपला जेव्हा मी ‘कॅलिडस’मध्ये अॅडमिशन घेतली. ‘कॅलिडस’ची टॅग लाईन आहे, 'Get It From Professionals!' खरोखरंच इथे न्यूज चॅनलच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या प्रोफेशनल्सकडून खूप काही शिकता आलं. जे फक्त पुस्तकी नव्हतं, तर थेट चॅनल्समध्ये ज्या स्टॅंडर्ड्ने शिकवलं जातं, त्याच पातळीवरचं होतं. कोर्स पूर्ण झाल्यावर मी ‘झी 24 तास’ मध्ये इंटर्नशिप केली. मला सुरुवातीपासूनच बिझनेस जर्नालिझमध्ये जास्त रस आहे. ती आवड बघून सकाळ पब्लिकेशनच्या नव्यानेच सुरू झालेल्या ‘सकाळ मनी’बाबत पंकज सरांनी सुचवलं. याच क्षेत्रात करिअर करायचं असल्यानं हा अनुभव महत्त्वाचा ठरणार होता. रितसर इंटरव्यू दिला आणि सिलेक्शनही झालं. Thank You Callidus!

Vijay Tawdesocial-resposibility
नमस्कार, मी आयेशा सय्यद. ‘कॅलिडस’च्या तिसऱ्या बॅचची मी विद्यार्थिनी. गेले सहा महिने मी इथे कोर्स करतेय. प्रत्येकाला एवढंच सांगेन, "मंजिले उन्हीको मिलती है, जिनके हौसलों में जान होती है… पंखो से कुछ नहीं होता हौसलोंसे उडा़न होती है!" जर तुम्हाला जर्नालिझमच्या क्षेत्रात तुमची स्वप्न साकार करायची असतील, तर तुम्ही ‘कॅलिडस’ला नक्की भेट द्या.

Ayesha Sayyad

social-resposibility
Hi everyone… मी, अजयिता. कॅलिडस अकॅडमीमध्ये शिकण्याचा अनुभव खूप वेगळा होता. हे कोणत्याही इतर अकॅडमीसारखं नाही. इथे आपल्याला थेट प्रोफेशनल्सकडून ट्रेनिंग मिळतं. या ट्रेनिंग दरम्यान मी खूप काही शिकले. न्यूज बघण्याचा दृष्टिकोन बदलला. I'm proud to be a student of Callidus Academy.

Ajayita Pambre

social-resposibility
Hello Friends मी प्राजक्ता जोशी. गेल्या सहा महिन्यांपासून मी या कॅलिडस अकॅडमीत शिकतेय. मला पडलेलं एक स्वप्न आणि त्या स्वप्नाला इथे मिळालेलं बळ, हेच मी कॅलिडसबद्दल सांगू शकते. ज्यांना भेटण्याचं माझं स्वप्न होतं, अशा अनेकांचे मी या कोर्सदरम्यान इंटरव्यू केले. तुम्हीही उशीर न करता या अकॅडमीला भेट द्या आणि तुमच्याही पंखांना बळ मिळवून द्या.

Prajakta Joshisocial-resposibility
‘कॅलिडस’ मीडिया अँड आर्ट्स अकॅडमीमध्ये जेव्हा मी अॅडमिशन घेतली, तेव्हा माझ्या डोक्यात असं काहीही नव्हतं की आपल्याला इतकं काही शिकायला मिळेल. ‘कॅलिडस’ म्हणतं 'Get It From Professionals!' खरोखरच टीव्ही माध्यमांतल्या अनुभवी पत्रकारांकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. कोणत्याही पदवीधर कोर्सेसमध्ये एवढा पोर्शन कव्हर केला जातो, असं मला तरी वाटत नाही. मला जर्नालिझममध्ये करियर करण्याची इच्छा होती. पण, योग्य प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. तो प्लॅटफॉर्म मला ‘कॅलिडस’ने निर्माण करून दिला. त्यामुळे थँक्स टू कॅलिडस मीडिया अँड आर्ट्स अकॅडमी. तुम्हालाही जर जर्नालिझममध्ये करिअर करण्याची इच्छा असेल, तर ‘कॅलिडस’ला नक्की भेट द्या.

Sameer More Patil

social-resposibility
You will find the entire module of Journalism at Callidus. Do take your training of journalism, anchoring, reporting, video production from Callidus. The entire staff is full of experience and you will be able to find treasure of knowledge from them. They taught us by being one among us, or say a friendly mentor. Therefore, Callidus is an institution that will provide you with a better education and will be useful for you in your life.

Amol Gaikwad

social-resposibility
Hi, I am Meghana. I was housewife when I joined Callidus Academy. Me & my husband once visited Callidus. Pankaj sir gave me confidence that I could become part of this industry. I took admission for TV Journalism course. From very first lecture I realized that this is the field I really want to work. Because of my husband’s strong support I could manage my lectures. Thanks to Pankaj Sir & Poonam mam, who make me confident and trained me well. After completing course I got opportunity to become anchor in All India Radio. I was selected out of 350 candidates. Thank you Callidus!

Meghana Babharesocial-resposibility
Hello! I am Ganesh Awari. I am from Akole, taluka place in Ahmednagar district. I was already doing anchoring in Akole. But in order to take professional training of journalism, I took admission in Callidus Academy. Thanks to Callidus! I was very raw. Callidus have trained me like professional. Now I have my own You Tube channel ‘Akole Times’. All credit goes to Callidus Academy! Thanks again!!

Ganesh Awari

social-resposibility
I used to come Callidus all the way from Akluj, 160kms away from Pune. I learned a lot during these 6 months. It includes Scripting for News channels, News Formats, Bulletin production, Reporting Skills, Video Camera, Video Editing, Production Work, Voice Culture & Anchoring. Pankaj Sir, Ravi Sir and Makarand Sir taught us how to make a practical story in a very learnable and interesting manner. We will continue to make progress with treasure of knowledge we got from Callidus.

Gautam Bhandare

social-resposibility
I graduated from Tilak Maharasthtra Vidhyapeeth. Now working for Jai Maharashtra News channel.Media is versatile in nature.Technology influences media.As compared to this situation,current syllabus of any course related to media is outdated which are not upto our expectations.Your graduated certificate is just a piece of paper,if you dont know how media functions. "Callidus academy" knows well about it. If you are from Callidus, then you are no more fresher now

Abhijeet Mane

Top